https://esevapalghar.in/Lekh Ladki Yojana 2026
E SEVA PALGHAR

योजनेची माहिती :

या योजनेद्वारे गरीब कुटुबियांना आर्थिक मदत केली जाते. बाल विवाह आणि विक्री थाबण्यासाठी हि योजना

सुरु केली आहे. हि योजना महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेले मुलीसाठी सुरु केले आहे.

याजनेची आर्थिक मदत पुढीलप्रमाणे आहे : (LEK LADKI BENFIT)

हप्ता वय मिळणारी रक्कम
पहिला हप्ता जन्माला आल्यावर ५००० रु.
दुसरा हप्ता ई.१ली. ६वर्षे ६००० रु.
तिसरा हप्ता ई.६ वि.१२ वर्षे ७००० रु.
चौथा हप्ता ११ वि . १७ वर्ष नंतर ८०००० रु.
पाचवा हप्ता १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ७५००० रु.

लाभार्थी पात्रता :

  • अर्जदार हा महाराष्ट्र मधील रहिवाशी असावा .
  • मुलगी हि १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेला असावा ,तेव्हा पालक अर्ज करू शकतात .
  • एका परिवारात २ मुली अर्ज करू शकतात .

आवश्यक कागद पत्रे

१ )मुलीचा जन्म दाखला

२)आई व वडिलाचे आधार कार्ड

३)रासन कार्ड

४) मुलीचे आणि आईचे खाते लिंक पाहिजे.

  •  

)उत्पन्न दाखला (१ पर्यत उत्पन्न असलेला )

अर्ज कुटे करावा ?

अर्ज हा जवळपास असलेले अगणवाडी केंद्र व अर्ज मिळवण्यासाठी खालील लिंक

 

By ई-सेवा पालघर

​"Hi, I'm Sudhir Shingada! 🚀 Founder of Esevapalghar. I run a CSC & Mahaonline Center and help people through my YouTube channel: Esevapalghar. Follow me for the latest updates on government schemes, digital services, and skill training! 🇮🇳"

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *